It4doctors in English /Marathi

IT 4 Doctors [मराठी]

Print

’प्रक्षेत्र नाव (पब्लिक डोमेन) संबंधी ज्ञान’ व त्यावरील आमचा असलेला दृढ विश्वास यामुळे पुणे शहर व जिल्हा वैद्यकिय व्यावसायिक संघटना (Pune City & District Medical Practitioners Association) व aarogya.com च्या सहाय्याने व नेतृत्वा द्वारे IT4Doctors हा उपक्रमचा विकास करण्यात आला आहे.

IT4Doctors हे व्यवसायिक स्वरुपात निर्माण केलेले एक संकेतस्थळ आहे. ह्याच्या सहाय्याने संपुर्ण भारतातील स्वास्थ्य चिकिस्तक व स्वास्थ्य विभागातील व्यावसायिकांना माहिती तंत्रज्ञानाचा व अभिनव तंत्रज्ञानाचा उपयोग होईल. IT4Doctors हा ८ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आहे ज्यामध्ये भाग घेणा-यांना संगणकाची आधारभुत माहिती व संगणकच्या हार्डवेयर आणि सॉफ्टवेयरची अभ्यासगोम माहिती दिली जाईल. त्या माहितीवर त्यांचा चांगला सराव करुन घेण्यात येईल व संगणक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात येईल .या तंत्रज्ञानामुळे स्वास्थ्य शाखेबद्दल व सेवेबद्दल माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यास मदत होईल.

 
 
 
 

An initiative by

Marathi.aarogya.com   Pune City & District Medical Practitioners Association Intel Healthcare IT Professionals