प्रशिक्षणाचे फायदे

Print

प्रशिक्षणाचे फायदे

प्रशिक्षणाचे फायदे

औषध व वैद्यकिय उपचार विभागातील पद्धतीत विविध कामासाठी संगणकाचा वापर आवश्यक आहे जसेकि माहिती प्रजोत्पादनासाठी,योग्य निर्णय घेण्यासाठी व माहितीची नोंद ठेवण्यासाठी.

डॉक्टरांच्या वाढत्या मागणीमुळे IT4Doctorsचा २२ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम निर्माण करण्यात आला आहे. यामुळे त्यांना माहिती तंत्रज्ञानाविषयी प्रभावीरित्या शिकायाला मिळेल व त्यात सहभागी होता येईल. स्वास्थ्य विभागाचे यश हे स्वास्थ्य चिकित्सकांद्वारे / डॉक्टरांद्वारे संगणकाच्या वापरण्याच्या स्तरावर निर्भर आहे.

प्रायोगिक उपाय व नवीन आणि वेगाने वाढणारे मेडिकल इन्फोमॅटीक्स क्षेत्रामुळे नैदानिक सराव / क्लिनीकल अभ्यासामध्ये खुप सुधारणा झाली. संगणकाचा उपयोग विविध क्षेत्रात/ विभागात केला जात आहे जसेकि खेडोपाड्‍यातील रुग्णांकरीता टेलिमेडिसिन्सची व्यवस्था , व रुग्णालय आणि रुग्णांची नोंद करण्याकरिता , त्या संबंधी माहिती शोधण्या व अर्जित करण्याकरिता व नैदानिक निर्णय घेण्यासाठी सहयोग होईल.

" वैद्यकिय शिक्षण, बेडसाईड निर्णय क्षमता , तत्पर निर्णय घेणे, रुग्णांच्या नोंदणीसाठी व डॉक्टर आणि रुग्णांमध्ये सहज संचारासाठी इंटरनेटचा वापर हि एक अद्वितीय संधी आहे व ती क्रांती आणेल"

IT4Doctors प्रशिक्षणाचे फायदे:
 •   सरावाचे सत्र
 •   व्यवसायिकांनबरोबर सुसंवाद व सहयोगाद्वारे प्रशिक्षणात सहजता
 •   विविध व विभिन्न प्रकारे माहिती दर्शवणे न शोधाणे.
 •   आत्मविश्वास वाढेल आणि समाजिकरित्या तुम्ही जागृक बनाल.
 •   कठीण प्रक्रिया प्रभावीपणे सुचित कराल.
 •   स्वतंत्र व आत्मविश्वासी बनाल.
 •   सहयोगाने चांगले काम कराल.
 •   लेखणकौशल्यात वृद्धि होईल.
 •   कार्यालयीन कामासाठी व त्याची नोंद करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करणे ज्यामुळे उर्वरीत वेळ मार्गदर्शनासाठी आणि विकासासाठी त्याचा उपयोग करता येईल.
 •   ई-मेल व इंटरनेट वापरामुळे सहयोगींच्या , रुग्णांच्या, बाहेरील जगाशी व लोकांच्या संपर्कात राहु शकतात ज्याने तुमचे एकलन दूर होईल
 •   योग्य, समर्पक माहिती ,मजकुर शोधण्यास मदद.
 •   रुग्ण एका अवास्विक अपेक्षेने इंटरनेट या माध्यामाचा वैद्यकिय माहिती/ उपचाराकरिता, सल्ल्याकरिता वापर करतात . डॉक्टर त्या रुग्णाशी चर्चा करुण त्यांची माहिती व त्यांना आरक्षित करुन विश्वासात घेऊ शकतात.
 •   प्रशिक्षणाच्यापुर्ती नंतर तुम्ही माहिती तंत्रज्ञानाचे एक आत्मविश्वासी व अष्टपैलु उपयोजक बनु शकतात.
प्रशिक्षणाकरिता पात्रता :
 •   माहिती तंत्रज्ञानाच्या शिक्षणाची ओढ.
 •   तुम्ही वैद्यकिय विभागात सेवा देणारे असले पाहिजे.
अर्ज करण्याची पद्धत:
पुणे शहर व जिल्हा वैद्यकिय व्यावसायिक संघटना आणि आरोग्य.कॉम यांच्या कार्यालयात अर्ज उपलब्ध आहे. डॉक्टर/ स्वास्थ्य चिकित्सक यांनी हा फॉर्म संपुर्ण भरावा.

पुणे शहर व जिल्हा वैद्यकिय व्यावसायिक संघटना द्वारे तुमचा अर्ज तपासाला जाईल व तुम्हाला कळवण्यात येईल.

आरोग्य.कॉम
३०१,लॉयड्‍स चेंबर्स ब्लॉक- २ ,४०९, मंगळवार पेठ , पुणे , महाराष्ट्र ,भारत -४११०११.
ई-मेल : This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
दूरध्वनी: +९१ ०२०-४१२०९६६६

प्रशिक्षण कालावधी:
प्रशिक्षण कालावधी : २२ दिवस
वेळ : ३ तास
प्रात्येकशिकासाठीची वेळ : ८ तास (दोघात १ संगणक)
प्रशिक्षण सुविधांचा उपयोग घेण्यासाठी आम्हाला संपर्क करा: This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it