It4doctors in English /Marathi
संपर्क

संपर्क

Print

आयटी फॉर डॉक्टर्स’ ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

ज्ञानाच्या सर्वात्रीकारणावर आमचा दृढ विश्वास असल्याने ‘आयटी फॉर डॉक्टर्स’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.

आमच्याशी संपर्क साधण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येकाचे म्हणणे समजून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत. आपणास काही शंका असल्यास, आमच्याशी जुडण्यास इच्छुक असल्यास अथवा आमच्यासोबत व्यावसायिक संबंध स्थापित करावयाचे असल्यास, कृपया निःसंकोचपणे आम्हाला लिहा.

आपणास अधिक तत्परतेने सहाय्यता करता यावी व संपर्क साधता यावा यासाठी आपण आपली अधिकाधिक माहिती आम्हाला पुरविल्यास उपयुक्त ठरेल.

आम्ही लवकरात लवकर आपणास संपर्क साधू.

  • करियर संधींबाबत :आपला विस्तृत रेज्युमे आम्हाला This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it वर ई-मेल करा.
  • व्यावसायिक संधींबाबत: कृपया This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it वर ई-मेल पाठवा.
  • पत्ता : ३०१, लॉईड्स चेंबर्स - II, ४०९, मंगळवार पेठ,
    पुणे, महाराष्ट्र, भारत.
    पिनकोड - ४११०११ 
 
 
 

An initiative by

Marathi.aarogya.com   Pune City & District Medical Practitioners Association Intel Healthcare IT Professionals